Ticker

6/recent/ticker-posts

ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापुर धरण पाणी पातळी अहवाल*दिनांक *23/09/2021**वेळ 12.00 वाजता*पाणी पातळी- *{441.00}* मिटर ह्या 11 गेट द्वारे *532.090* क्युमेक्स ने (18790 क्यूसेक्स ने) धरणात येणारे अतीरीक्त पाणी पेनगंगा नदी पात्रात सोडण्यात येत आहे


ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापुर धरण  
पाणी पातळी अहवाल

दिनांक  23/09/2021

वेळ 12.00 वाजता*
पाणी पातळी-  {441.00} मिटर


एकूण पाणीसाठा-  {1279.06}* द.ल.घ. मी.
उपयुक्त पाणीसाठा-  {964.10}  द.ल.घ.मी .
टक्केवारी- {100%}

*सांडवा स्थिती* 
*0.50* मिटर ने  गेट  क्र. 

(2  14,8,7,9,6,10,5,11,4,12 ) 
ह्या 11 गेट द्वारे *532.090*
 क्युमेक्स ने (18790 क्यूसेक्स ने)  

धरणात येणारे अतीरीक्त पाणी पेनगंगा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

🛑 *सूचना*🛑
*उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प*
*ईसापुर धरण*

*आज दि. 23/09/2021 रोजी 10.00 वाजता गेट क्रमांक-4 व 12 (हे 2 गेट)  50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत.* 

*सद्यस्थितीत*
*इसापूर धरणाच्या सांडव्याची  11 वक्रद्वारे 

(क्र.2,14,8,7,9,6,10,5,11,4,12) 50 से.मी. ने चालू असून  पेनगंगा नदीपात्रात 532.090 

क्युमेक्स (18790 क्युसेक्स) इतका विसर्ग  सोडण्यात आला आहे.*

धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, 

नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.

*ईसापुर धरण पुरनियंत्रण कक्ष*