मुंबई : राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे.
शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरु (Schools Reopening)
करण्यास परवानगी मागितली होती.
त्यामुळे पुढील महिन्यात शाळेची
घंटा वाजणार आहे.
त्यानुसार आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार
असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister VarshaGaikwad)
यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याअगोदर शिक्षक आणि पालकांना
प्रशिक्षण देणार असल्याचंही गायकवाड