Ticker

6/recent/ticker-posts

*शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्या स्मरणार्थ 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान* *आॕल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ संघटनेचा उत्कृष्ट उपकृम


शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्या स्मरणार्थ 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान
  
*आॕल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ संघटनेचा उत्कृष्ट उपकृम*

 
            बामणी येथील अस्सिटंट कमांडर शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्या स्मरणार्थ आॕल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफचे  जिल्हाअध्यक्ष अब्दुल बशिर माजिद

  यांच्या मार्गदर्शनाखाली बामणी शाखेच्या वतिने १७ स्पटेंबर रोजी भव्य रक्तदान ठेवण्यात आले होते.
कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा भासल्याकारणाने तसेच शहीद सुधाकर शिंदे 

यांच्या स्मरणार्थ बामणी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.
   

  प्रथम शहीद सुधाकर शिंदे  यांच्या समाधी स्थळाजवळ त्यांच्या पत्नीच्या हस्ते  ध्वजारोहन करण्यात आले.

नंतर रक्तदान शिबीरास सुरवात झाली यात 51रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी मुक्रमाबाद परिसराचे 

युवा नेते बबन पाटील गोजेगावकर जिल्हा अध्यक्ष अब्दुल बशिर माजीद,
जिल्हा उपाध्यक्ष मोईन खुरेशी 
कांगणे साहेब  

माजी सैनिक डुमने,नरबागे मराठवाडा सदस्य सादीक तांबोळी तालुका अध्यक्ष असद बल्खी,

देगलुर ता.अध्यक्ष असलम शेख,मुक्रमाबाद अध्यक्ष जलील पठाण,

युनुस  ,सरपंच  माधवराव पाटील ,

माधवराव पाटील,बालाजी पाटील,बालाजी भुजंगराव,आंनदराव,

हनमंत शिरामने,माधव शिरामध्ये 
उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मन्नुसाब शेख,दस्तगीर शेख,

आहेमद शेख,जैनोद्दीन शेख,नबीसाब शेख,मुर्तुजा शेख,बाशु 

गुरजी,खमर,इस्माईल,मह्मद शेख,संगम बावगे,निरंजन गंदिगुडे,बाबू नाईक,रफी शेख,घांसी ,शरीफ,

सरवर,खुदबोद्दीन आमेर शेख,शमशोद्दीन शेख,जयवंत शिंदे,भाउराव शिंदे,नारायन प्राध्यापक आदीनी परिश्रम घेतले.