Ticker

6/recent/ticker-posts

काल पुरात वाहून गेलेले राठोड कुटूंबातील दोन जणांची मृतदेह आज सकाळी 8.00 वाजता बेरली शिवारात सापडले आहे


काल पुरात वाहून गेलेले राठोड कुटूंबातील दोन जणांची मृतदेह आज सकाळी 8.00 वाजता बेरली शिवारात सापडले आहे.


या पुरात वाहून जाणारे 


माजी आमदार किशनराव राठोड साहेब 
यांचा मुलगा  व नाथू तसेच 

माजी नगराध्यक्ष 

गंगाधरराव राठोड साहेब व 

आमदार डॉ तुषार गोविंदराव राठोड 

साहेब यांचे बंधु व पुतण्या


स्वर्गीय भगवान किशन राठोड 
संदीप भगवान राठोड

 यांचा मृतदेह  आहे...

 अंत्यविधी दुपारी 2.00 वाजता 
  स्थळ:- कमळेवाडी ता.मुखेड