*पर्यावरणपूर्वक मातीचा गणपती बनविण्यासाठी चांगला प्रतिसाद*
देगलूर - प्रतिनिधी
मातीपासून गणपती बाप्पाची पर्यावरणपूर्वक मूर्ती बनवणे मोफत प्रशिक्षण शिबीर देगलूर येथे संपन्न
मार्गदर्शक व प्रशिक्षक मकरंद पाटील सर व सुशील जांबकर सर यांनी
आजच्या कार्यक्रमाला लहान मोठ्या व
इच्छुकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रतिसाद चांगला मिळाला व मुला मुलींनी सुंदर व सुबक मूर्ती बनवली या
कार्यक्रमाचे आयोजन दिगंबर रमेश
कौरवार यांनी आयोजन केले .
प्रमोद चौधरी ,प्रशांत पाटील ,सतीश जोशी,संतोष पाटील,राहुल पेंडकर ,
विकास मोरे पाटील,तुकाराम यन्नावार,महेश उत्तरवार ,गजानन काशेटवार,
ऋषिकेश येरगे,अनिल पाटील,नवनाथ पाटील,नितीन दुप्पेवार
,गणेश तिग्गलवार ,गंगाधर रणवीरकर,
माधव तेलंगे,धनाजी जोशी,
गजु नाईक,सोनू मारकवाड,बालाजी थडके ,
सोमेश टोणे,अरुण वानखेडे,जनार्धन बामने,विक्रम कोंडेवाड,