Ticker

6/recent/ticker-posts

*किनवट मधील एस. बी. आय.किओस्क खातेदार ग्राहक सेवेला ग्राहक वैतागले*किनवट तालुका हा आदिवासी दुर्गम भाग आहे येथे अनेक लोक ग्रामिण भागातुन बॅकेच्या कामा करीता येतात ग्राहकाची हेळसांड होऊ नये या करिता किओस्कची ग्राहक सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली


*किनवट मधील एस. बी. आय.किओस्क खातेदार ग्राहक सेवेला ग्राहक वैतागले*
राजेश पाटील/शहर प्रतिनिधी किनवट:
किनवट तालुका हा आदिवासी दुर्गम भाग आहे येथे अनेक लोक ग्रामिण भागातुन बॅकेच्या कामा करीता येतात 

ग्राहकाची हेळसांड होऊ नये या करिता किओस्कची ग्राहक सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली

किनवट मध्ये अनेक ग्राहक सेवा केंद्र आहेत परंतु या मधील सी.एस.पी. 

 ग्राहक सेवा केंद्र मध्ये.. केवळ काही ग्राहक सेवा केंद्र चं ग्राहकांना सेवा पूर्ण पणे देत आहेत..

 त्यात त्याचे अडचणी समजून घेऊन  त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यात केवळ 

आणि केवळ काही ग्राहक सेवा केंद्रच चांगली सेवा देतात असे निदर्शनास आलेले आहे..   

यांनी जनतेला दिलेले सहकार्य आणि त्यांची ग्राहकांशी साधलेला संवाद हा

 अतिशय उत्कृष्ट आणि प्रेमळ असा दिसून आलेला आहे.. 

आणि काही ग्राहक सेवा केंद्र वर भेट दिले असता  ग्राहकांशी उद्धटपणाची वागणुक देणे,

 बरोबर बोलणे नाही त्यांची समस्या जाणून घेऊन त्यांना त्यांचे निराकरण पूर्ण 

करून देत नाहीत तसेच
 दुसऱ्याच्या नाववार 

असलेले किओस्कचा वापर करून वापर करणे दुरुपयोग करणे अशा प्रकारात 

SBI मधील कर्मचाऱ्यांना जनतेचा रागाला सामोरे जावे लागत आहे. 

कारण जनता CSP चा राग हा बँक मधील कर्मचाऱ्यावर काढत आहे.

 लोकांना CSP वर जा आणि KYC करून आणा असे सांगितले असता काही CSP त्यांची जिम्मेदारी पूर्ण पने पार पाडत नाहीत.. 

तरी यावर सर्व sbi मधील सर्व कर्मचारी वर्गाने यावर योग्य तो निर्णय घ्यावा.. तसेच.. 

CSP ची खोटी तक्रार देणारे भरपूर आहेत. 

आपला परका असा भेद भाव करून सुद्धा CSP विरुद्ध जनता तक्रार देत आहेत..

 काही तांत्रिक अडचण असेल तर ग्राहकाने पण CSP चे म्हणणे ऐकून घेऊन ती समस्या सोडवण्याची तयारी असावी

 तरी या गंभीर व आवश्यक बाबीकडे एस. बी. आय च्या वरीष्ठ अधिकाऱ्यानी लक्ष द्यावे 

अशी मागणी विद्यार्थी, खातेदार ,शेतकरी वरीष्ठ नागरिक खातेदार करीत आहेत