Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर बसस्थानका परिसरामध्ये आज दिवसाढवळ्या एका युवकाचा धारदार शस्त्राने निर्घुण खून करण्यात आला आहे, यामध्ये एच युवक गंभीर जखमी झाला आहे


हिमायतनगर बसस्थानका परिसरामध्ये आज 

दिवसाढवळ्या एका युवकाचा धारदार 

शस्त्राने निर्घुण खून करण्यात आला आहे, 

यामध्ये एच युवक गंभीर जखमी झाला आहे 

या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली 

असून ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये 

नागरिकांची तोबा गर्दी झाली होती, 

यावेळी गर्दीला पांगवताना 

पोलिसांना नाकी नऊ आले, 

त्यानंतर आरसिपीची तुकडी दाखल 

झाल्यानंतर गर्दी 

हटविण्यात पोलिसांना यश आले आहेत.