Ticker

6/recent/ticker-posts

सुशिक्षित म्हणवणाऱ्या सरपंचाना खरंच लाज वाटते बुलढाणा, चिखलीराेड वर सुंदरखेड भागात माेडणाया शिवशंकर नगर वसलेले आहे भरगच्च, परंतु जागाेजागी रस्त्यावर गटार साचलेले दिसतील डेंगू ची। भिषण साथ इथे आहे


एकचं news Aaj ki news सुशिक्षित म्हणवणाऱ्या सरपंचाना खरंच लाज वाटते बुलढाणा, चिखलीराेड वर सुंदरखेड भागात माेडणाया शिवशंकर नगर वसलेले आहे भरगच्च, 

परंतु जागाेजागी रस्त्यावर गटार साचलेले दिसतील डेंगू ची।

 भिषण साथ इथे आहे केवळ दबावतंञ अवलंबिले मुळे 

लाजे खातीर एकदा फवारणी करण्यात आली उलट देशी दारूच्या दुकानासमोर सरपंचाचे घर असलेल्या ने 

तेथे मात्र भरगच्च मुरूम टाकण्यात आला गाम विकास अधिकारी गट

 गाम पंचायत सदस्य सारेच सरपंचाया दावणीला बांधलेले दिसते 

कुणाला काहीचं घेणे देणे दिसत  नागरिकांना पचंड ञास साेसावा लागताेय ञासाला कंटाळून नागरिक आप 

आपल्या घरा समोर व रस्त्यावर मुरूम टाकून समस्येवर विचार 

आबलात आणतात मग सरपंच पाहिजे कशाला  असा प्रश्न उपस्थित केला जातो

 पञकार गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या। व जाहिराती साठी🗣📲📞 संपर्क ९८५०८३५३०६ 
Nasir tagale Aaj ki news channel se chief editor 9822651763