Ticker

6/recent/ticker-posts

*श्री प्रभु विश्वकर्मा पूजन दिनानिमित्ताने वेरुळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन(किनवट प्रतिनिधी)* प्रभु विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त श्री विश्वकर्मा मंदिर परिसर वेरुळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे


*श्री प्रभु विश्वकर्मा पूजन दिनानिमित्ताने वेरुळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

(किनवट प्रतिनिधी)*                    प्रभु विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त श्री विश्वकर्मा मंदिर परिसर वेरुळ येथे   भव्य रक्तदान 

शिबिराचे आयोजन विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. 

वर्षी प्रमाणे याही वर्षी 17 सप्टेंबर 20 एकवीस या रोजी भव्य स्वरूपात विश्वकर्मा पूजन दिन साजरा केला जातो.

 पण covid-19 च्या महामारी मुळे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नागोरावजी पांचाळ सर यांच्या आदेशावरून व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री दिलीप दीक्षित साहेब 

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुणजी भालेकर सर सरचिटणीस संजय जी बोराडे सर

 निरीक्षक श्यामजी दाभडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. 

या पार्श्वभूमीवर एक सामाजिक उपक्रम म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता ऑनलाइन पद्धतीने थेट वेरूळ

 येथून प्रभु विश्वकर्मा  यांच्या पूजन सोहळा लाइव्ह करण्यात येणार आहे 

त्यानंतर सकाळी 9 ते 3 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

वील्लोड गड वेरूळ येथे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी  उपस्थित रहावे. 

असे आवाहन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्री नारायण पांचाळ दिग्रसकर यांनी केले आहे 

या रक्तदान शिबिरामध्ये शासकीय शासकीय नियमाचे पालन करून करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाचे आयोजन विश्वकर्मा वंशीय समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. 

या रक्तदान शिबिर साठी मराठवाड्यातील नांदेड लातूर परभणी हिंगोली या रक्तदान शिबिर साठी सर्व 

जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष युवा अध्यक्ष महिला आघाडी महिला जिल्हाध्यक्ष अहोरात्र प्रयत्न करत आहेत.

तसेच सर्व समाज बांधवांनी युवा बांधवांनी या रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान करावे. जय विश्वकर्मा जय क्रांती.