Ticker

6/recent/ticker-posts

*जळगाव मतदार संघात भाजप धरणी ठेकेदाराचा सभागृह घोटाळा उघडकीस.**लोकवर्गणीतून बांधकाम केलेल्या हनुमान मंदीराचे सभागृहावर काढले चक्क १३ लक्ष.*संग्रामपूर : तालुक्यातील नेकनामपुर येथिल हनुमान मंदीराचे सभागृहाचे बांधकाम गावातिल नागरीकांन कडुन लोकवर्गणी करुन


*जळगाव मतदार संघात भाजप धरणी ठेकेदाराचा सभागृह घोटाळा उघडकीस.*


*लोकवर्गणीतून बांधकाम केलेल्या  हनुमान मंदीराचे सभागृहावर काढले चक्क १३ लक्ष.*


संग्रामपूर : तालुक्यातील नेकनामपुर येथिल हनुमान मंदीराचे सभागृहाचे बांधकाम गावातिल नागरीकांन कडुन लोकवर्गणी करुन 

स्लॅप लेव्हलपर्यंत काम पुर्ण करण्यात आले होते. त्याच सभागृहावर आमदार संजय कुटे 

यांच्या निधीतून सामाजिक बांधकाम विभाग व भाजप धरणी 

ठेकेदाराने संगणमत करुन शासनाचे लाखो रुपये हडपल्याचा संतापजनक 

प्रकार संग्रामपूर तालुक्यात उघडकीस
 आला आहे.

 सभागृहाचे स्लाबसाठी ठेकेदाराने आनलेला लोहा सिंमेट इत्यादी सामानहि 

रखवालदाराने परस्पर उचलून नेलेले आहे. या झालेल्या सभागृह घोटाळ्याची 

सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व लोकवर्गणीदार सर्व नागरिक 

यांनी २० स्प्टेबंर पासुन जळगाव येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.