Ticker

6/recent/ticker-posts

ईसापुर धरणाचे पाणी ९८% १२ क्षमतेने भरले असुन कोणत्याही क्षणी पाणी सोडावे लागेल ! [ तरी दोन्ही तीरावरील नदी काठावरील गावकऱ्याना दक्ष राहाण्याचे आव्हाण एच.एस. धुळगंडे, पुर नियत्रंण अधिकारी इसापुर धरण यानी केले आहे


ईसापुर धरणाचे पाणी ९८% १२ क्षमतेने भरले असुन कोणत्याही क्षणी पाणी सोडावे लागेल !   

तरी दोन्ही तीरावरील नदी काठावरील गावकऱ्याना दक्ष राहाण्याचे आव्हाण एच.एस. धुळगंडे,

 पुर नियत्रंण अधिकारी इसापुर धरण यानी केले आहे. 

     उमरखे 🚫 *ALERT* 🚫 
🚫 *ALERT* 🚫

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापुर धरण आज  दि 12/09/2021 रोजी 19 वाजता 98.12% क्षमतेने भरला असून

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यामुळे व  पाणलोट क्षेत्रात पडलेल्या  

पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत अचानक वाढ  झाल्यास इसापूर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक मुळे धरणाचे 

दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येऊन त्यामधून पपैनगांगा नदीच्या पात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.

तरी इसापूर धरणाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या  नदीकाठच्या दोन्ही तीरावरील 

सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे,शेती विषयक सामुग्री, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य,  
इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून  नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात यावी हया करीता आव्हाण करण्यात आले.

एच.एस. धुळगंडे
पूर नियंत्रण अधिकारी 
ईसापुर धरण
तथा उपविभागीय अभियंता 
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उपविभाग क्रमांक एक पैनगंगानगर