Ticker

6/recent/ticker-posts

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची १०५ वी जयंती भारतीय जनता पक्ष, माहुर शहर कार्यालयात उत्साहात साजरी


पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची १०५ वी जयंती भारतीय जनता पक्ष, माहुर शहर कार्यालयात उत्साहात साजरी

यावेळी भाजपा नांदेड जिल्हा
 उपाध्यक्ष सुमितभाऊ राठोड,

 माजी नगराध्यक्ष समरभाऊ ञिपाठी

तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट 
दिनेश येऊतकर, 

शहराध्यक्ष गोपू महामुने,सरचिटणीस निळकंठ म्हस्के, जेष्ठ नेते नंदकुमार जोशी, 
अनिल वाघमारे, पञकार वसंत 
कपाटे,विजय आमले, पुरूषोत्तम लांडगे, 

अनुसूचित जमातीचे तालुका 
अध्यक्ष संजय पेंदोर,

 अपिल बेलखोडे, राजू दराडे, सुरेश गिर्हे, संजय शेडमाके,राम दातिर, 

कार्तिक बेहेरे, प्रशांत शिंदे, 
फिरोज पठान आदी उपस्थित होते.