Ticker

6/recent/ticker-posts

आज क्षेत्रसभा, अनधिकृत बांधकामे, संकल्पना फलक, शहरविद्रपीकरण, विद्युत विभागाची विज चोरी आणी आकाशचिन्ह, उद्यान, पथ, विद्युत विभागाची महसूल (चार वर्षाचा) अंदाजे तीन करोड रुपये. या विरूध्दात सूरू असलेल्या


आज क्षेत्रसभा, अनधिकृत बांधकामे, संकल्पना फलक, शहरविद्रपीकरण, विद्युत विभागाची विज चोरी आणी 

आकाशचिन्ह, उद्यान,
 पथ, विद्युत विभागाची महसूल
 (चार वर्षाचा) अंदाजे तीन करोड रुपये. 
या विरूध्दात सूरू असलेल्या 

अमरण उपोषणास जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि स्वराज 

अभियान महाराष्टप्रदेश अध्यक्ष
 " मानवजी कांबळे "

 यांनी  पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त मा. ज्ञानेश्वर मोळक

 यांच्याशी आज दूरध्वनीवर संपर्क करून 
सोमवार दिनांक 27/9/2021 रोजी
 दुपारी 3=00 वा 

जताची वेळ चर्चाकरून मार्ग काढण्यासाठी वैळ निश्चित केली.

 उपोशन कर्ते असलम इसाक बागवान याच्या मागणी नुसार क्षेत्रसभा घेणे तसेच

 इतर मुद्यावर ठोस कारवाई करण्या 
संदर्भात बोलणी केली. 


आज उपोषणाच्या ठिकाणी मानवजी कांबळे हे असलम इसाक बागवान 

यांनी पाठिंबा देण्यासाठी आणि मागण्यांचा पाठपुरावा करण्याकरीता उपस्थित होते 

सोबत इब्रिहिम खान, नितिन बसरूर,
 श्रिपती पाटिल उपस्थित होते.