Ticker

6/recent/ticker-posts

अंबाडी घाटात झालेल्या कार अपघातातील नारायण कटकटमवार यांना सानेगुरूजी रुग्णालयात दाखल करण्याचे धाडस पाटोदा ( मांडवी ) येथिल मुख्याध्यापक श्री गजानन रघुनाथराव निलकंठवार यांनी केल्याबद्दल त्यांचा हिंगोली खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला


अंबाडी घाटात झालेल्या कार अपघातातील नारायण कटकटमवार यांना सानेगुरूजी 

रुग्णालयात दाखल करण्याचे धाडस 
 पाटोदा ( मांडवी ) 

येथिल मुख्याध्यापक श्री गजानन रघुनाथराव निलकंठवार यांनी केल्याबद्दल त्यांचा हिंगोली 

खासदार हेमंत भाऊ पाटील
 यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

त्या प्रसंगी प्रा.माधव नेम्मानिवार, 

प्रा.डाॅ.किरण आयनेनिवार,
 प्रा.जयवंत चव्हाण, 
बालाजी मुरकुटे, सुनील पाटील,
सुरज सातुरवार,

रवि नेम्मानिवार, संतोष दासरवार,
नरसिंग येंड्रलवार,

 संतोष गोरठेकर,उत्तम कानिंदे व 
ईतर उपस्थित होते.