देशात महिला असुरक्षीत, दिल्ली सिव्हिल डिफेन्स( पोलिस)
मध्ये काम करणा-या राबीया सैफी दुष्कर्म प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे -
#जुल्म के साए में #जुबा़न खोलेगा #कौन.....
#अगर हम ही चूप रहे तो #बोलेगा कौन_😭😭
#justiceforsabiyasaifi
#justiceforsabiyaदिल्ली येथील सबिया सैफीच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक
करून फाशीची शिक्षा देणे बाबत किनवट
उपविभागीय अधिकारी साहेब
तालुका किनवट जिल्हा नादेड
यांना निवेदन देण्यात आला यावेळी
उपस्थित फारूक चव्हाण कांग्रेस सेवा
फाउंडेशन नांदेड़ जिल्हा सचिव .
श्याम जाधव तालुका सचिव किनवट
कांग्रेस सेवा फाउंडेशन .
.शेख सरफ़राज़ शहर अध्यक्ष कांग्रेस सेवा फाउंडेशन किनवट.शेख मुजाहिद .