Ticker

6/recent/ticker-posts

"दैनिक सकाळच्या किनवट शहर बतमीदार म्हणुन राजेश पाटील यांची तर ग्रामिण बातमीदार म्हणुन प्रा.विशाल गिमेकर यांची नियुक्ती"


"दैनिक सकाळच्या किनवट शहर बतमीदार   म्हणुन राजेश पाटील यांची  तर ग्रामिण बातमीदार म्हणुन प्रा.विशाल गिमेकर यांची नियुक्ती"

सय्यद नदीम ता. प्र. 
सकाळ समुहाच्या दैनिक सकाळ या वृत्तपत्राच्या 

शहर बातमीदार  म्हणुन राजेश पाटील व 

गोकुंदा ग्रामिण परीसर बातमीदार म्हणुन प्रा. विशाल गिमेकर यांची निवड करण्यात आली

 या बद्दल टिपु सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तथा प्रेस सेवा संघाचे कार्याध्यक्ष 

 पत्रकार सय्यद नदीम यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला 

या बद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या  वतीने 

नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव, 

प्रेस संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, 

सचिव नसीर तगाले, 

कार्याध्यक्ष सय्यद नदीम, 

तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी   या बद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.