Antuday याेजमा श्रीमंतांच्या घशात'. गाेरगरीबांसह इतर अंतयाेदय धान्यापासून
वंचितच पिपल्स पाटीचे नेते रस्त्यावर..तहसीलदारांनां निवेदन, मेहकर तालुक्यातील
काही स्वस्त धान्य दुकानदाराचा आशीर्वादाने श्रीमंत व शासकीय सेवेत असलेल्या महामहिम कुटुबाला
दीनदयाळअंतयाेदय याेजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे खरे भूमिहीन शेतमजूर आजार गस्त विधवा महिलेला लाभ मिळत
नसून श्रीमंतांच्या घशात असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जिल्हा चे महासचिव कैलाश नरवाडे बाेलत हाेते
मेहकर तहसीलदारांनां दिले ज्यांचा उदरनिर्वाहचे साधन नाही
अथवा सामाजिक आधार नाही अशांना कुटुबाला दीनदयाळअंतयाेदय याेजनेचे शिधापत्रिका देत असतात
मात्र मेहकर व शहर भागातील शासकीय सेवेत असलेल्या कुटुंबाला यांच्या लाभ दिल्या जाताे
गाेरगरीब तसेच भूमिहीन या सारखे लाभार्थी वंचित राहत आहे
येवढे मात्र खरं या गाेरगरीब कुटुंबाला मेहकर येथील तहसीलदार साहेब न्याय मिळवून देतील का?
यांच्या कडे लक्ष वेधून खरा लाभार्थी भूमीहीन। शेतमजूर विधवा हे आहेत