Ticker

6/recent/ticker-posts

अन् मृत्यू नंतरही मृतदेहाची अवहेलना............. अंत्ययात्रेचा वाटेतही गावकऱ्यांची मरणयातना। मेहकर तालुक्यातील। काही। गाव या वाटेवर जीवन जगत असताना शेवट तरी गाेड व्हावा ही ला इच्छा असते एकीकडेगावा गावात सुसाट रस्ते पाहायला मिळतात

 अकाेला ठाकरे ता मेहकर तालुक्यातील गाव अकाेला ठाकरे गट गाृमपंचायत विकासापासून काेसाेदुर असलेल्या मुळे। मृत्यू वयक्तिक वर अंत्यसंस्कार श्मशान भुमित करणेसाठी। 

रस्ते नसल्याने मृत व्यक्ति वर नातेवाईकांना व गावकऱ्यांना मरण यातना भोगाव्या लागल्या मृत व्यक्ति वर अंत्यसंस्कार व्हावे अशी इच्छा असेल। 

मात्र पशासकीय लाल फिता शाहीला मानवतेला कळवला असते असे नाही पयायानेे मृत्यूनंतर ही येथील व्यक्तीला मृतदेहाची अंत संस्कारासाठी हाल होतात २२सपटेबर रोजी 

अकोला ठाकरे येथील भूमिहीन वयरुद्ध रामचंद्र गनपत खोलागडे यांचे अलवशा आजाराने निधन झाले

 पावसामुळे गावातील रस्ते चीकलमय झाले ने अश्या परीतीत यांच्यावर अत्यं संस्कार करण्यासाठी  

pret ट्कटरेसुधा नेत असताना रस्ते मध्ये फसले व पुन्हा तो मृतदेह टक्करमधुन रस्त्यावर खाली काळयात आला परत कसे बसे टक्कर

 चिकलातुन बाहेर काढून परत मृतदेह टक्करात टाकून मशानभुमित नेला वयरुद्ध मानसाला अशा परिस्थितीत अगनीचा दाग दिला अशी मृतदेहांची अवहेलना पञकार 

गजानन घ़ंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी🗣📲📞 ९८५०८३५३०६