Ticker

6/recent/ticker-posts

मांडवी येथील वनपरिक्षेत्र अंतर्गत दोन पट्टेदार वाघाचे दर्शनजनतेत भीतीचे वातावरणमांडवी मांडवी वनपरिक्षेत्र अंतर्गत लगतच तेलंगणा राज्याचे अभयारण्य असल्यामुळे पट्टेदार वाघ यांचा मुक्त संचार होतांना या परिसरामध्ये दिसून येत आहे


 मांडवी येथील वनपरिक्षेत्र अंतर्गत दोन पट्टेदार वाघाचे दर्शन
जनतेत भीतीचे वातावरण
मांडवी
 मांडवी वनपरिक्षेत्र अंतर्गत लगतच तेलंगणा राज्याचे अभयारण्य असल्यामुळे पट्टेदार वाघ यांचा मुक्त संचार होतांना या परिसरामध्ये दिसून येत आहे 

ह्यामुळे मांडवीवनपरिक्षेत्र अंतर्गत वेळी 

जनतेला सावध करून योग्य फलक व आनेक उपाय करून जनतेने सावध होणारी तसेच 

जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी जनतेची मागणी होत आहे


 किनवट तालुक्यातील मांडवी 
वनपरिक्षेत्र अंतर्गत 

असलेल्या पळशी येथील शेतकरी संजयरेड्डी येलटीवार यांच्या शेतात शेतमजुरी बैल चालत 

असताना जनावर अचानक पळूलागल्यामुळे सावध होऊन पाहिले असता अचानक दोन पट्टेदार वाघ 

या युवकांच्या दिशेने येतांना दिसले वेळेस
 युवक सावध होऊन जनावरे
 सोडून झाडावर चढल्यामुळे दिनेश याचा

 जीव वाचला वाघ झाडाजवळ येऊन मोठमोठ्याने डलकाळीफोडल्यामुळे 
युवकाची घाबरगुंडी 

उडाली पण वेळीच सावध झाल्या मुळे आणि झाडावर टिकून राहिल्यामुळे जवळपास दोन तास 

एकत्र होते यानंतर युवकाचा जीव वाचला व दोन पट्टेदार वाघ हे जंगलाच्या दिशेने गेले 

असे त्यांनी सांगितले या घटनेनंतर मांडली वनपरिक्षेत्र अंतर्गत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

 मांडवी वनपरिक्षेत्र अंतर्गत लगतच तेलंगणा राज्याचे अभयारण्य असल्यामुळे पट्टेदार वाघाचा मुक्त संचार होत असल्याचे दिसून येत असले 

तरीही तेलंगणा अभयारण्य प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी मोठमोठे फलक लावून जनतेला सावध करण्याचा प्रयत्न केले 

पण मांडवीवनपरिक्षेत्र अंतर्गत कोणत्याही प्रकारचे अशी उपाययोजना केल्या नसल्यामुळे जनतेचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का अशी विचारणा जनतेतून होत आहे


 गत एका महिन्यापूर्वी याच परिसरामध्ये बिबट्या या जातीचा वाघाच्या बछड्याची दर्शन घडले