Ticker

6/recent/ticker-posts

बेकिंग पञकार गजानन धंदरे) वृत्त संकलनास गेलेल्या पञकारांना दमदाटी व धकाबुकीचा निषेधार्थ मेहकरात पञकार एकवटते चिखली येथील पञकार समाधान गाडेकर वृत्त संकलनासाठी गेले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी दमदाटी व धकाबुकीचा केलेल्या उपपाेलिस निरिक्षक निलेश


बेकिंग पञकार गजानन धंदरे) वृत्त संकलनास गेलेल्या पञकारांना दमदाटी व  धकाबुकीचा निषेधार्थ मेहकरात पञकार एकवटते चिखली येथील पञकार समाधान गाडेकर वृत्त संकलनासाठी गेले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी दमदाटी व धकाबुकीचा केलेल्या उपपाेलिस निरिक्षक निलेश। 

शेळके व पाेलिस काॅ दिपक वायाळ यांच्या वर कारवाई करून निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी मेहकर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांना 

तालुका पञकार संघाचा वतीने निवेदन देण्यात आले आहे दि १४) रोजी तब्बल ८७किलाे १७२ गॅ। गाजा japty करून तस्करी करणारी माेठी टाेळी गजाआड केली 

यावेळी स्थानिक पञकार समाधान गाडेकर हे वृत्त संकलनासाठी गेले असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस 

उपनिरीक्षक निलेश शेळके व पाेलिस काॅ दिपक वायाळ यांनी दमदाटी व धकाबुकी करून माेबाईल हिसकावून घेतला त्यामुळे लाेकशाहीचा चाैथा आधारस्तंभ ची

 या ठिकाणी मुस्काट दाबी झाल्या मुळे मेहकर तालुका पञकार संघाचा वतीने उपविभागीय अधिकारी यां४१६ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे 

निवेदनावर मेहकर शहर पञकार संघाचे अध्यक्ष जुगराज पठे रफिक कुरेशी सिध्देश्वर पवार। 

गायकवाड संतोष मलाेसे संतोष अवसरमाेल, निलेश नाहटा, भरत सारडा फिराेज शाह, विवेक देशमुख , औमपकाश। देवकर युसुफ बागवान फंगाळ, अमर राऊत, जाेशी, 

निसार, अंसारी सुनील माेरे महेबुब भाई। सादिक कुरेशी, संदीप ढाेरे, देशमुख, सुभाष नरवाडे आदीचा स्वाक्षरी आहेत 

पञकार गजानन धंदरे खामगाव बुलढाणा, जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी🗣📲📞 ९८५०८३५३०६