Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता.प्र दि. १७ देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबां यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त भाजपा आदिवासी मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हा %भाजपा युवा मोर्चा किनवट तर्फे आ. भिमरावजी केराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमाकांत पाटील क-हाळे यांच्या नेतृत्वात किनवट शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.


किनवट ता.प्र दि. १७ देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबां यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त भाजपा आदिवासी मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हा %भाजपा युवा मोर्चा 

किनवट तर्फे आ. भिमरावजी केराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा तालुका 

अध्यक्ष उमाकांत पाटील क-हाळे यांच्या नेतृत्वात किनवट शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.


कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिर्घायुष्य मिळावे याकरिता ता. अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी मौजे नागढव येथिल मंदिरात पुजाअर्चा केली 

तर गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व अल्पोहार वाटप करण्यात आले. आ. भिमरावजी केराम साहेब यांच्या आहवानाला प्रतिसाद देत 

किनवट शहरातील विविध गणेश मंडळांनी लसिकरण शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये भाजपा युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवुन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य यशस्वी केले. तर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने देशाचे कार्यसम्राट पंतप्रधान 
यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित वाढदिवसाच्या विविध ठीकाणच्या कार्यक्रमामध्ये नगरध्यक्ष आनंद मच्छेवार, ता. अध्यक्ष संदिप केंद्रे, 

उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानिवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, उपसभापती कपिल करेवाड,

 प्रा. मिरासे सर, वैद्यकीय अधिकारी डॉ धुमाळे, नगरसेवक नरेश सिरमनवार, ओबीसी आघाडी ता. अध्यक्ष शेखर चिंचोळकर,

 जितेंद्र अ . कुलसंगे, ग्रा.प सदस्य उमेश पिल्लेवार, सौ मनिष चौधरी, 

नचिकेत नेम्मानिवार, बाळकृष्ण कदम, कृष्णा इटकेपेल्लीवार, अभय क-हाळे, 

हनुमान सोळंके यांच्यासह विविध आघाडीच्या भाजपा कार्यकर्ते व पदाधिका-यांची यावेळी उपस्थिती होती.

 तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता भाजपा ता.अध्यक्ष संदिपभाऊ केंद्रे, 

भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष उमाकांतभाऊ पाटील क-हाळे व भाजपा शहर अध्यक्ष श्रीनिवास भाऊ नेम्मानिवार.,

भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाअध्यक्ष आदिवासी मोर्चा जितेंन्द्र अ . कुलसंगे आदिवासी सेवक म .रा.,यांची परीश्रम घेतले.?