Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे शिक्षक दिन साजरा


किनवट येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे शिक्षक दिन साजरा 

✍ राजेश पाटील:-
देशभरात राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो तसेच स्त्री शिक्षणाचे जनक 

क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, 

यांना स्मरण करून आरंभ करण्यात आला. शिक्षक हा समाजाचा आरसा आहे 

शिक्षकांच्या हातुन चांगली पिढी निर्माण घडावी यासाठी ते प्रयत्नशील असतात याच दिनाचे 

औचित्य साधून किनवट येथिल आज की न्युज कार्यालय येथे पत्रकार व शिक्षक असलेल्या 
आनंद भालेराव हुतात्मा जयवंतराव पाटील -कनकी, नसीर तगाले - जवाहेरलुम उर्दु प्राथमिक माध्यमिक हायस्कुल किनवट, 

प्रा.विशाल गिमेकार महिला राजकुंवर. कॉलेज-किनवट, आशिष शेळके- राजपथ 

अकॅडमी गोकुंदा यांचा शिक्षक दिनी सत्कार करण्यात आला या वेळी  राजेश पाटील, प्रणय कोवे, 

मारोती देवकते आदी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते .