Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय आयु.इंजिनिअर प्रशांतभाऊ इंगोले यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या वाढ दिवसाचे किनवट तालुका कार्यकारणी तर्फे काढण्यात आलेल्या


वंचित बहुजन आघाडी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय  आयु.इंजिनिअर प्रशांतभाऊ

 इंगोले यांना वाढ दिवसाच्या 
शुभेच्छा देऊन 

त्यांच्या वाढ दिवसाचे किनवट तालुका कार्यकारणी तर्फे काढण्यात आलेल्या 

डिजीटल कॅलेंडरचे अनावरण 
वंचित बहुजन आघाडीचे राज्य 

प्रवक्ते श्री. फारूकभाई अहमद 
व नांदेड वंचित जिल्हाध्यक्ष 

(दक्षिण) शिवाभाऊ नरंगले
 हस्ते करण्यात आले 

यावेळी किनवट तालुका अध्यक्ष किशनराव राठोड, राहुल कापसे,

 विशाल हलवले, 
सम्राट कावळे,राहुल गिम्मेकार,

 अजीज पठाण व दुधराम चव्हाण

 व जयंसिग राठोड आदी
 कार्यकर्ते उपस्थित होते