दिल्ली पोलिस सिव्हिल डिफेन्स युवती राबीया सैफी सामुहिक बलात्कार व हत्या प्रकरणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तहसिलदारांना निवेदन
किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)
मागील उत्तर प्रदेश मधील हातरस प्रकरण घडून काही महीनेच उलटले आहे
तरी भारताची राजधानी असलेल्या दिल्ली येथे सिव्हील डिफेन्स मध्ये कर्तव्यदक्ष पोलिस
राबिया सैफी या युवतीवर सामुहीक बलात्कार व हत्या झाल्याने देशभरात खेद व्यक्त केल्या जात आहे
व काळ्या फिती लावून निषेध केत्या जात आहे या प्रकरणी ती पण एक भारताची बेटी होती ,
माणुसकीच्या नात्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र
किनवट संघठनेच्या वतीने मा. तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांना निवेदन सादर करण्यात आले या वेळी
नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव , आशिष शेळके, नसीर तगाले, राजेश पाटील,