ता. प्र. किनवट :-
कृषी प्रधान संस्कृती मधील महत्वाचा सण बैल पोळा हा किनवट मध्ये हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे हनुमान मंदीर परीसरात
व सिद्धार्थ नगर
येथील बौद्ध विहारात पावसाच्या सरी मध्ये
पोळा सण साजरा झाला
या वेळी किनवट येथील वरीष्ठ
नागरीक, महिला ,
बाल बालीका पोळा सणात
सहभागी झाले होते तसेच
शिवाजी चौकात विविध प्रकारचे खेळण्याचे दुकान थाटली होती या मुळे लहान बच्चे
कंपनीचा पारावार उरला नव्हता आज वातावरण पावसाचे असल्यामुळे