Ticker

6/recent/ticker-posts

.*किसान सभेच्या आंदोलनाचा दणका**बँकेच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित**महिण्याभराच्या अात सर्व प्रलंबीत कर्ज प्रकरणे निकाली निघणार*किसान सभा, लाल बावट्याच्या काॅ.अर्जुन आडे, काॅ.इंदल राठोड ,काॅ.मनोज सल्लावार, काॅ.इंदल पवार यांच्या नेतृत्वात आज मांडवी भारतीय स्टेट बॅक शाखेवर धडक आंदोलन करण्यात आले


प्रेस नोट..

*किसान सभेच्या आंदोलनाचा दणका*

*बँकेच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित*

*महिण्याभराच्या अात सर्व प्रलंबीत कर्ज प्रकरणे निकाली निघणार*

किसान सभा, लाल बावट्याच्या काॅ.अर्जुन आडे, काॅ.इंदल राठोड ,काॅ.मनोज सल्लावार, काॅ.इंदल पवार  यांच्या  नेतृत्वात आज मांडवी भारतीय स्टेट बॅक शाखेवर धडक आंदोलन करण्यात आले. 

आंदोलनाच्या सुरूवातील बाजार परिसरात जोरदार रॅली काढण्यात आली.बॅक प्रशासन होश मे आऒ 
शेतकऱ्यांनाच्या फाईलींचे निकाली काढा, कर्ज आमच्या हक्काच अशा घोषनांनी परीसर दणादुन गेले. 

बॅक परिसरात आंदोलन धडकताचा सभेच्या स्वरूपात आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनाला बॅक शाखा अधिकारी गांवडे,  

व फिल्ड आॅफिसर शैलेशे यांनी शेतकऱ्यांनाच्या ससमस्या जाणून घेतल्या व तातडणि बँकेतील तांञीक अडचणी सोडवून महिण्यात भराच्या आत 
सर्व प्रलंबीत कर्ज प्रकरणे निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर आंदोलन थांबविण्यात आले. 

महात्मा फुले कर्ज माफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी, थकीत पिक कर्ज प्रकरणे निकाली काढणे,

मंजूर झालेल्या व सह्या झालेल्या शेतकऱ्यांना पिक कर्जाच्या रक्कमा खात्यावर वर्ग करणे, १०% पैसै भरून मार्च अखेरीस सेटलमेंट केलेल्या 

शेतकऱ्यांच्या फाईली निकाली काढणे, नियमित बँक पिक कर्जदारणाना प्रोत्साहन पर ५० हजार रु अनुदान मिळणे, 

मुत्यु झालेल्या कर्जमाफी मिळालेल्या शेतकरी वारसांना कर्ज मिळने या मागण्या आजच्या धडक आंदोलनात करण्यात आल्या . 
किसान सभेच्या यशस्वी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला 

असुन शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. आंदोलनात किसान सभेचे नेते काॅ.अर्जुन आडे,

काॅ.शेषराव ढोले,नंदकुमार मोदुकवार  काॅ.खंडेराव कानडे, काॅ.इरफान पठाण, काॅ.ब्रम्हा अकुलवार सहभागी होते. 

तर आंदोलन यशस्वी करण्यासाठी   काॅ.इंदल राठोड, काॅ.मनोज सल्लावार, काॅ.इदल पवार,वावरावे गुरनुले, अनुप निमावार, रमेश निलमलवार, 
प्रकाश राठोड,अभिमान घोडम सरपंच, सुदर्शन भुरे, दुछराम राठोड, मोहन आडे ,अशोक आडे ,प्रसराम पवार ,सुनिल कनाके, 

भिमराव राठोड ,इंदल नाईक,दिनेश राठोड इत्यादी कार्यकर्तेनी मेहनत घेतली.
पि.एस.आय शिवरकर साहेब, जमाखान साहेब यांनी चोक बंदोबस्त ठेवला.