Ticker

6/recent/ticker-posts

जानेफळ पाेलिसाची धडाकेबाज कारवाई चाेरीचे गुन्हे करण्यास आराेपीला आवळल्या मुसक्या १,९७ ७२,००० । रूपयांचा मुद्दे माल पाेलिसाचा ताब्यात मेहकर तालुक्यातील जानेफळ पाेलिस स्टेशन हद्दीत प्रमाण जास्त वाढत चालले होते


एकच news. Aaj ki news. बेकिंग, जानेफळ पाेलिसाची धडाकेबाज कारवाई  चाेरीचे गुन्हे करण्यास आराेपीला आवळल्या मुसक्या १,९७ ७२,००० । 

रूपयांचा मुद्दे माल  पाेलिसाचा ताब्यात मेहकर तालुक्यातील जानेफळ पाेलिस स्टेशन हद्दीत प्रमाण जास्त वाढत चालले होते

 ४ दिवसापुर्वी च बस धाब्यावरील कृष्णा थाेरात याची साई पान पटी फाेडुन चाेरटयानी माल लंपास केल्या ची घटना घडली होती 

चाेरीचा घटनेस आळा घालण्यासाठी पाेलिस अधिक्षक अरविंद चावरिया अपर पाेलिस अधिक्षक बजरंग बनसोडे

 उपविभागीय पोलीस अधिकारी यमावर यांच्या अध्यक्षतेखाली चाेरटयाचा मुसक्या आवळण्या करिता ठाणेदार राहुल गाेधे 

यांनी जानेफळ पाेलिसाचे एक पथक तयार करून चाेरटयाचा शाेध सुरू केला ठाणेदार राहुल गाेधे यांना गाेपिनिय माहितीनुसार दहा सप्टेंबर रोजी संशयित इसम। 

गणेश पांडुरंग काटे वय २५ वर्षे रा जानेफळ याला ताब्यात घेतले तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला यालाच विश्वासात घेऊन विचारपुस केली

 असता बस धाब्यावरील साई पानपटी फाेडुन सिगारेट व इतर माल सर्व माल आपल्या घरात लपवून ठेवलेल्या ची कबुली दिली पंचा समक्ष घराची झडती घेतली 

असता घरात १,९७,७२,००० रूपयांचा चाेरीचा माल त्यामध्ये माशल कंपनी ची माेठी चेककी। 
१ वजनी काटा सिलेंडर ४ हॅलाेजन लाईट २ पाॅवर गाे कट्टर २ 

सॅमसंग कंपनीचे माेबाईल ४ ups २ जुनी शिलाई मशीन १ ,।। २०८ फुट केबल असा एकुण १,९७,७२,००० रूपयांचा आराेपीचा 

ताब्यातुन हस्तगत करून आराेपीला अटक केले पुढील तपास ठाणेदार राहुल गाेधे करत आहेत साेबत पी एस आय सावले पाे। हे। का 

शरद बाठे पाे हे का टकले साहेब नायक साहेब पाेलिस महिला पाे काॅ निता शिदे पाे काॅ अमाेल बाेडे साहेब पाे काॅ अरसडे साहेब 

विनाेद फुफाटे राजेश गाेंड अनंत कमळकर शेख इसाक शेळके साहेब या पाेलिस पथकाने सदर आराेपीला ताब्यात घेतले 

पञकार गजानन धंदरे Aaj ki news. बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या। साठी संपर्क🗣📲📞 ९८५०८३५३०६