Ticker

6/recent/ticker-posts

फुलवळ :- फुलवळ येथील भुमीपुत्र मुक्तेश्वर तुकाराम डांगे यांना नुकतेच महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय हिंदी यूनिवर्सिटी वर्धा यांच्या वतीने मॅनेजमेंट ऑफ ऑरगॅनिक सर्टिफिकेट या विषयात पी.एच.डी पदवी जाहीर करण्यात आली आहे


मुक्तेश्वर डांगे यांना पी.एच.डी पदवी जाहीर....

कंधार प्रतिनिधी-उमर शेख

दि.2 सप्टेंबर 2021

फुलवळ :-  फुलवळ येथील भुमीपुत्र मुक्तेश्वर तुकाराम डांगे यांना नुकतेच महात्मा गांधी  आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय हिंदी यूनिवर्सिटी वर्धा यांच्या वतीने मॅनेजमेंट ऑफ ऑरगॅनिक सर्टिफिकेट 

या विषयात पी.एच.डी पदवी जाहीर करण्यात आली आहे. 

याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.


बालपणापासुनच अतीशय गुणवत्ता वान विद्यार्थी म्हणुन मुक्तेश्वर डांगे यांची पंचक्रोशीमध्ये ओळख निर्माण झालेली आहे.

शालेय जीवनामध्ये त्यांनी विविध शैक्षणीक स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळविले आहेत.

.त्यांचे प्राथमीक शिक्षण जि.प.प्रा.शाळा फुलवळ व म.बसवेश्वर विद्यालय येथे झाले 

तर माध्यमीक शिक्षण श्री.शिवाजी काॅलेज कंधार येथे झाले 

तर उच्च शिक्षण बी.एस.सी ॲग्री लातुर - परभणी विद्यापीठ येथे तर 

एम.एस.सी ॲग्री बदनापुर

 कृषी विद्यापीठ परभणी जि.परभणी येथे झाले.त्यांनी वर्धा विद्यापीठामध्ये 

आय.एस.टी.ई,I.AD.L.,A.S.C.B.,(UK) ZQA या आंतरराष्ट्रीय संघटनेची 

मान्यता असलेल्या ईमीनेट इंस्टीफाक
 आणि मॅनेजमेंट 

अँड टेक्काॅलाॅजी औरंगाबाद या संस्थेमार्फत  पी.एच.डी प्रदान करण्यात आली.


अतीशय अभ्यासु व गुणवत्ता संपन्न व्यक्तीमत्व अशी ओळख 

असनारे मुक्तेश्वर डांगे यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल मित्रपरीवार,प्राध्यापक वर्ग,

परीवारातील सदस्यातुन अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे व आनंद व्यक्त केला जात आहे.