Ticker

6/recent/ticker-posts

रूईखेड मायंबात चालली कु। व काठीने मारहाण। जाधव आणि हिवाळे गटात हाणामारी २ ते ३ जण जखमी व जिल्हा रुग्णालय मध्ये भरती बुलढाणा शेती असलेल्या रूईखेड या गावातील दोन गटात हाणामारी जागेचा वाद वाढतच गेला


Aaj ki news ची बेकिंग रूईखेड मायंबात चालली कु। व काठीने मारहाण। जाधव आणि हिवाळे गटात हाणामारी २ ते ३ जण जखमी व जिल्हा रुग्णालय मध्ये भरती 

बुलढाणा शेती असलेल्या रूईखेड या गावातील दोन गटात हाणामारी जागेचा वाद वाढतच गेला।

 व उफाळून जाधव आणि हिवाळे या दोन गटामध्ये धार व दांडयाने मारहाण झाल्या ची घटना आज दहा तारखेला घडली आहे 
मारहाणीत दोन ते तीन जण जखमी झाले असून बुलढाणा येथील 

जिल्हा रुग्णालय त उपचार सुरू आहे

 पाेलिस सुञानुसार रूईखेड मायंबा येथील विलास किशोर जाधव यांनी 
फियाद दिली की 
आरोपी मंगेश हिवाळे अनिल हिवाळे राजु हिवाळे रवी हिवाळे 

राहुल हिवाळे दीक्षा हिवाळे
 पुष्पा हिवाळे रत्न। 

हिवाळे आशा हिवाळे हे शेजारी असून जागेचा कारणावरून वाद निर्माण झाला। 

सेजागेचा वाद मिटवण्यासाठी सरपंच व इतरांनी फियादी व आरोपी ची 

यांच्या समझाेता करण्याचाही प केला परंतु यातील आरोपी नी फियादी नी। व इतरांना कु दांडयाने मारहाण करून जखमी केले 

तसेच फियादी चा बहिणीला वाईट उदेश्य यांनी पकडून तिला लज्जा हाेईल असे कृत्य केले 
अशी फियादी धाड पाेलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे कलम ३१७ , २०२१ , १४९,३२३,३२४ ३५४,अ 

भादवी पमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिते साहेब करत आहेत 
चिफ बॅरो गजानन धंदरे बुलढाणा जिल्ह्यातील बातम्या व जाहिराती साठी🗣📲📞 संपर्क ९८५०८३५३०६