देशात महिला असुरक्षीत, दिल्ली सिव्हिल डिफेन्स( पोलिस) मध्ये काम करणा-या राबीया सैफी हत्या व दुषकृत्य प्रकरणी
आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अन्यथा आंदोलन - टिपु सुलतान ब्रिगेड
ता. प्र. सय्यद नदीम:-
दिल्ली पोलिस सिव्हिल डिफेन्स मध्ये काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार करून निघृण हत्या करण्यात आलेल्या घटनेमुळे देशात पुन्हा
एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
या घटनेच्या निषेधार्थ टिपु सुलतान ब्रिगेड तर्फे धर्माबाद तहसिलदार
यांना निवेदन देण्यात आले जर राबीयाला लवकरात लवकर न्याय मिळाला
पाहिजे नाहीतर टिपू सुलतान ब्रिगेडतर्फे
लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे
या निवेदनावर टिपु सुलतान ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मिर्झा खुर्रम बेग, सय्यद शाहीद अली,
दत्ता सज्जन, मिर्झा इब्राहिम बेग,
शेख मुखीम, सय्यद लुखमान अली,
सय्यद शाहरुख आदी