Ticker

6/recent/ticker-posts

"जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य" च्या किनवट तालुका अध्यक्ष पदी काल माझी नियुक्ती करण्यात आली


*💐दिनांक १७ सप्टेंबर २०२१💐*

*"जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य" च्या किनवट तालुका अध्यक्ष पदी काल माझी नियुक्ती करण्यात आली.*

*जनतेच्या हितासाठी, शासनाचा कारभार पारदर्शक व्हावा, भ्रष्टाचार उघडकीस यावा हा एकमेव उद्देश ठेवून,


 पुर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असणारी व भ्रष्टाचारी लोकांना सळो की पळो करून सोडणाऱ्या



 या समितीचे किनवट तालुका अध्यक्ष म्हणून माझी निवड केल्याबद्दल समितीचे संस्थापक 


अध्यक्ष बि. बि. हिंगोले सर, महाराष्ट्र राज्य अध्यक्षा वैशालीताई गुंजरगे (हिंगोले), 


मराठवाडा अध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर व मराठवाडा उपाध्यक्ष मारोती शिकारे सर आणि सर्व समितीचे मनापासून आभार...!