प्रेस नोट
17/9/2021
*रेल्वे प्रवासी सुरक्षा व स्वच्छता अभियान*
*दिवा रेल्वे स्टेशन*
रेल्वे परिसर स्वच्छ रहावा वरील व प्रवाशांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रत्येक प्रवाशाने खबरदारी आणि जबाबदारी घेतली
पाहिजे प्रवासादरम्यान नियमित मास्क लावला पाहिजे सॅनिटायरचा उपयोग केला पाहिजे,रेल्वे क्रॉसिग करू नये,
रेल्वे आपली राष्ट्रीय संपत्ती आहे व ती सर्वांसाठी आहे स्वच्छता राखा आरोग्य चांगले ठेवा असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे *
अध्यक्ष श्री अभिजीत धुरत* यांनी दिवा रेल्वे प्रवासी सुरक्षा व स्वच्छता अभियान या उपक्रमात केले,यावेळीते म्हणाले संपूर्ण देशात को रो नाची महामारी सुरू आहे
पाऊस जोरात सुरू आहे रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे
कचराकुंडी टाकला की लगेच निर्जंतुक केला पाहिजे तसेच परिसरात फवारणी होणे सुद्धा गरजेचे आहे गणरायाला प्रार्थना करीन हे
कोरोना चे संकट काय जाऊ दे तमाम जनतेला चांगले दिवस येऊ दे यावेळी
दिवा स्टेशन मॅनेजर मनोज कुमार गुप्ता व असि,स्टशेन मॅनेजर सरकार ,
रेल्वे प्रवासी संघाचे ,रमेश अनभोरे ,ओंमकार मुरsकर ,गजानन आठवले रेल्वे पोलीस ASI अनिल देशमुख,पीएस सोनवणे
RPF चे PI दत्तात्रय वारंसे ,
डीएस बघेल व आरएस मीना ,बुट पॉलिशचे बापू पगारे ,मुखलाल राम ,बिरबल राम ,जयराम व रेल्वे प्रशासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी रेल्वे प्रवासी बहुसंख्येने उपस्थित होते🙏🏾
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾