Ticker

6/recent/ticker-posts

आज दिनांक :-१७/९/२०२१ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने व प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसनिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न


आज दिनांक :-१७/९/२०२१ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने व प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी  यांच्या वाढदिवसनिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न                                       

देगलूर - प्रतिनिधी                          मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व भारताचे  प्रधानमंत्री  नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 

देगलूर - बिलोली विधानसभेचे भाजपाचे इच्छुक उमेदवार धोडींबा कांबळे 

यांच्यावतीने  भव्य  मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली होती.

 या शिबीरात असंख्य नागरिकांनी लाभ घेतला.  

यावेळी   मा.धोंडीबाजी तुळशीराम कांबळे (मा.उपनगराध्यक्ष देगलूर व देगलूर

 बीलोली विधानसभा इच्छुक उमेदवार ), गुंडमवार सर(तहसीलदार देगलूर),

गंगाधर इरलोड सर(मुख्य कार्यकारी अधिकारी न.प. देगलुर),
डॉ.जयपाल मुजळगेकर 
(शिवम नेत्रालय देगलूर),

डॉ.रवींद्र कडोळे,ठाणेकर सर,मुख्यआध्यापिका नूतन शाळा 

बागवान आसिया मॅडम,प्रशांत दासरवाड,

प्रवीण येडके,प्रकाश पिंगळे,शिवाजी येडकेवाड,कपिल पडेवर ,

ऋषिकेश कांबळे,लोणे चंद्रकांत आयोजक   जयवर्धन धोंडीबाजी कांबळे

(शक्ती केंद्र प्रमुख भाजपा देगलूर आदी उपस्थित होते.