Ticker

6/recent/ticker-posts

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे हिंगोली लोकसभा मतदार संघातील सेनगाव तालुक्यातील सोयाबीन पिकासह खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.*खासदार हेमंतभाऊ पाटील* यांनी सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द येथे प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.


गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे हिंगोली लोकसभा मतदार संघातील सेनगाव तालुक्यातील सोयाबीन पिकासह खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

*खासदार हेमंतभाऊ पाटील* यांनी सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द 

येथे प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. 

यावेळी सोबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील गोरेगावकर,  

उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे,
 संदेश देशमुख, 

 हिंगोली तालुका प्रमुख भानुदास जाधव,  सवना शिवसेना सर्कल प्रमुख बी.आर. नायक,  

नामदेव हागे, धनाजी गीते,  दिलीप कुंदर्गे, गंभीरराव देशमुख,  

पोलीस पाटील प्रकाश गोडघासे,
  गजानन गवळी, 

 प्रल्हाद जाधव, विनायकराव जाधव यांच्यासह केंद्रा खुर्द 
येथील ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.