Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षकदिनी नगर परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सर्वांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा भव्यदिव्य व सर्वांना प्रेरणा देणारा व्हाव अशी मागणी अनेकांनी केली


शिक्षकदिनी नगर परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सर्वांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज यांचा 
पुतळा हा भव्यदिव्य व सर्वांना प्रेरणा देणारा व्हाव अशी मागणी अनेकांनी केली व अशासकीय समिती गठीत करण्यात आली . 

सुरवातीस आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी 
सुधाकर भोयर( भाजपा प्रदेश सरचिटणिस यांनी मनोगत व्यक्त केले 

त्यांनी म्हटले छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे 

तसेच त्यांचे विचार आम्हाला आजही कायम प्रेरीत करीत राहतील 
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा भव्य दिव्य झाला पाहीजे या करिता

 जुनी नगर परिषदची जागा व शिवाजी चौक अटॅच करून आपल्याला

 एक देखणे स्मारक उभारता येईल या करीता सर्वच आपल्याला मदत करतील यात शंका नाही व नगर परिषद देखील या करीता तयार आहे 

असे त्यांनी सांगितले या नंतर अनिल पाटील कऱ्हाळे, सभापती कृ. ऊ. बा. स ., माजी नगराध्यक्ष इसाखान सरदार खान,
 माजी उपनगराध्य श्रीनीवास नेमानिवार
( भाजपशहराध्यक्ष ), 
अशोक नेमानिवार भाजप नेते, 
विनोद भरणे पिरीपी ( जि. अ.) , 

विवेक ओकांर,मारोती सुंकलवाड आदींनी आपले मनोगत मांडले तर चंद्रकांत दुधारे स्वच्छता निरीक्षक न.प. कर्मचारी यांनी सुत्र संचालन केले

या प्रसंगी किनवट- माहुरचे आमदार भिमराव केराम यांनी सांगितले की सर्वांच्या विचाराने विश्वासात घेवुन सर्वांच्या मनातील रयतेचे राजे 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारू असे त्यांनी सांगितले यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, 
माजी न.प . अध्यक्ष के. मुर्ती, विठ्ठल मच्छर्लावार, प्रकाश गब्बा राठोड( माजी जि.प. उपाध्यक्ष),

 प्रशांत ठमके भारतीय बौध्द महासभा ता. अ. संचालक म. जो. फुले, सुनिल गरड पाटील, 

संतोष मऱ्हसकोले, सुनिल पाटील माजी नप अध्
, शे. जहीरोद्दीन, बालाजी मुरकुटे, 
आशिष कऱ्हाळे (काँग्रेस), राघु मामा, शिवा क्यातमवार, संभाजी ब्रिगेडचे सचीन कदम,  

उमाकांत कऱ्हाळे, संदीप केंद्रे, अभय महाजन, मारोती दिवसे, प्रा. विजय उपलेंचवार, गोवींद पावडे कचरू जोशी,

तर पत्रकार मंडळी आनंद भालेराव ,
नसीर तगाले, राजेश पाटील, आशिष शेळके, विशाल गिमेकर, प्रणय कोवे, मारोती देवकते,
 गोकुळ भवरे, ॲड मिलिंद सर्पे, प्रदीप वाकोडीकर, संतोष शिसले , बाळकृष्ण कदम,
किरण ठाकरे,सुरेश कावळे, किशन परेकार