Ticker

6/recent/ticker-posts

चिंचवड पुणे - चिंचवड येथे स्थापित असलेल्या लुमॅक्स ऑटो लिमिटेड मध्ये बऱ्याच प्रमाणात स्टाफ एम्प्लॉइज तसेच युनियन कर्मचारी काम करतात.परंतु बऱ्याच दिवसापासून असे निदर्शनास येत आहे की येथे मोठ्या हुद्द्यावर असलेले अधिकारी( साहेब


चिंचवड पुणे - चिंचवड येथे स्थापित असलेल्या लुमॅक्स ऑटो लिमिटेड मध्ये बऱ्याच प्रमाणात स्टाफ एम्प्लॉइज तसेच युनियन कर्मचारी काम करतात.
परंतु बऱ्याच दिवसापासून असे निदर्शनास येत आहे की येथे मोठ्या हुद्द्यावर असलेले अधिकारी( साहेब)

 जसे म्यानुफॅक्चरिंग हेड विजय तिवारी आणि बाकी तत्सम अधिकारी हे खालच्या इंजिनीयर आणि 

बाकी कर्मचाऱ्यांशी वाद घालत घरा दारा बद्दल तसेच दोन तीन लोकांना घरी हाकलून देईल अशी धमकी देत मनमानी कारभार करत आहे

 आणि प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे असे दिसून आले.


तसेच भरपूर लोकांना अर्वाच्च भाषेत शिव्या देऊन कोणत्याही शिफ्ट 

ल बोलावून पिळवणूक केली जाते तसेच या वर्षी जी पगारवाढ व्हावी तशी झाली 

देखील नाही आणि स्टाफ वर्गाला 8 तासा पेक्षा जास्त काळ काम करून घेतले 

जाते ते देखील कमी पगारात आणि त्याचे जास्तीचे पैसे (O.T.) देखील भेटत नाही

 तरी प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून योग्य ती कारवाही करावी अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.