लोकप्रतिनिधी, प्रशासन तुपाशी दिनदुबळे दिव्यांग वृध्द निराधार उपाशी तिन पक्षाच्या मंञीमहोद्य लक्ष देतील काय? चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर
प्रतिनिधी,
नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार साहेब यांच्या मार्फत दिव्यांग वृध्द निराधार यांचे अनेक प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र
संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल आपल्या शिष्टमंडळासहित भेडुन चर्चा करून निवेदन सादर नायगाव बिलोली,
नांदेड तालुक्यात निवेदन सादर केले पुर्ण तालुक्यात निवेदणाने शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत
महाराष्ट्र शासन प्रशासन जरी तुपाशी खात असतील पण जे दिनदुबळे दिव्यांग वृध्द निराधार यांना दर महा 1000 रू जगण्यासाठी दिले जाते त्यात दोन वेळा चहा
साठी दुधाचे पाकिट सुध्दा येत नाही ते कसे जगत असतील याचा विचार सतेत बसलेल्या मंञ्यांना कळत नसेल काय?
आमदार यांना दरमहा लाखो वेतन मिळते अनेक भत्ते मिळतात प्रशासकीय कर्मचारी यांना लाखो रूपये पगार मिळताना ते पुरत नाही म्हणून ते संप करून पगार, महागाई भत्ता वाढ केली जाते.
पण ज्या गोरगरीब जनतेच्या मतावर सतेत जाताना दिनदुबळ्याचे मीच कैवारी म्हणून
मते मागतात त्या लोकप्रतिनिधी दिनदुबळ्याचा विचार का? करीत नाहीत असो शासन प्रशासन यांना वेळेवर मानधन, पगार मिळते तर दिनदुबळ्याना मिळणारे
एक हजार रुपये तेहि पाच महिने मिळत नाही व अनेक सवलतीसाठी दिव्यांग वृध्द निराधार यांना शासन प्रशासन जागे करण्यासाठी मोर्चा,धरने,
आंदोलन करून न्याय मिळत नसल्याने दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र
संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे यांच्या नेतृत्वाखाली नादेड जिल्हयातील सर्व तहसिलदार साहेब नांदेड यांच्या मार्फत
मा आयुक्त साहेब औरंगाबाद, दिव्यांग आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी साहेब नांदेड, मुख्यकार्यकारी जि प नांदेड यांना
निवेदण देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न जात आहे. न्याय नाहि मिळाल्यास दिव्यांग रसत्यावर उतरतील यांची प्रशासनाने दखल घ्यावी
या निवेदनात नांदेड जि संपर्क प्रमुख दादाराव बंडे, ता अध्यक्ष गजानन हंबर्डे, म अध्यक्ष सविता नांवदे, नायगाव ता अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर, बिलोली ता अध्यक्ष बालाजी होनपारखे,
शंकर मैञे, शेरखान पठाण.सचिन कुंटुरकर, तूजपालसिंग, शिवाजी हंबर्डे, सचित,सखाराम बहिरदे, चौधरी संतोष, शेख मुस्ताक,