साबिया सफिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन किनवट ची मागणी
देशात आज महिला सुरक्षित नाहीत बेटी बचाव बेटी पढाव हे घोषवाक्य फक्त कागदावरच आहे
प्रत्यक्षात देशात दररोज कुठे ना कुठे स्त्रियांवर अत्याचार होत आहे
देशाच्या राजधानीत देखील महिला सुरक्षित नाही ही आमची शोकांत किता आहे
सबिया सैफी ही दिल्ली पोलीस दलात डिफेन्स ची नोकरी करत होती
27 ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाली त्याच्या घरच्यांनी जागोजागी त्याचा शोध घेतला पण ती सापडत नाही
पोलिसांना व कलेक्टर साहेबांना मदत मागितली पण मदत मिळाली नाही नंतर तिचा मृतदेह मिळाला
त्याच्यासोबत चार जणांनी दुष्कर्म केले व चाकूने शरीर व शरीरावर पन्नास ठिकाणी जखमी करून अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली
एवढं होऊन देखील देशाच्या मुख्य मीडियाने त्याची साधी दखल सुद्धा घेतली नाही पोलीस बॉईज असोशियन चे
संस्थापक अध्यक्ष रवी भाऊ वैद्य यांच्या आदेशानुसार मराठवाडा उपाध्यक्ष शकील शेख आणि
जिल्हाअध्यक्ष सलीम पठाण व पद्मा गिरी यांच्या आदेशानुसार तालुका अध्यक्ष परवीन शेख
यांच्या नेतृत्वात भाषेच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी
व त्याच्या घरच्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशन च्या
वतीने करण्यात आली न्याय न
मिळाल्यास सनदशीर मार्गाने
आंदोलन करण्यात येईल असा
इशारा देण्यात आला
यावेळी उपस्थित जयश्री भरणे
मनीषा चौधरी सत्य निर्मितीच्या
राष्ट्रीय अध्यक्ष शबाना खान व
मालिका शेख उपस्थित होते