मा. खा. हेमंत भाऊ पाटील kinwat ता. दवऱ्यावर आले असताना,
मांडवी भागातील प्रलंबित असलेल्या कामाविषयी निवेदन देऊन चर्चा केली.
मांडवी, पिंपळगाव, कणकी,
पाटोदा, लिंगी,
कोठारी येथील समस्या बाबत
निवेदन देऊन चर्चा करण्यात आली,
या बाबत लवकरच प्रश्न मार्गी
लावू तसेच
मांडवी येथील स्टेट बँक जनरल
मॅनजर नांदेड यांना फोनवर बोलून
शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज पुरवठा
करण्याचे निर्देश दिले.
या प्रसंगी अविनाश चव्हाण,
शिवसेना ता. उप प्रमुख,
जोतिबा खाराटे, उप जिल्हा प्रमुख, ता. प्रमुख बालाजी मुरकुटे,