Ticker

6/recent/ticker-posts

मावळ तालुका मध्ये स्तिथ असलेल्या शेवती वसाहत या गावात ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेऊन प्रशासनास सहाय्य करत सर्व गणपती टेम्पो तसेच कार अश्या गाड्यांमध्ये नेऊन कोरोणा प्रतिबंधक रीतीने social


मावळ तालुका मध्ये स्तिथ असलेल्या शेवती वसाहत या गावात ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेऊन प्रशासनास सहाय्य करत सर्व 

गणपती टेम्पो तसेच कार अश्या गाड्यांमध्ये नेऊन कोरोणा प्रतिबंधक रीतीने social 
distance चे पालन करत गणेश विसर्जन कार्यक्रम पोलिस पाटील सुनील कालेकर 

तसेच येळासे ग्रामपंचाती चे उपसरपंच अक्षय ना. कालेकर यांच्या 

मार्गदर्शनखली पार पडला.आणि ग्रामस्थांनी एकमताने यास सहमती दर्शवली.