Ticker

6/recent/ticker-posts

किनवट = (ता.प्र.) येथील मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांनी कु. फिजा परविण अक्रमखान ही स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातुन एम.एस्सी. झोलोजी या विषयासाठी SRTM मराठवाड्यातुन (मँरीट) मध्ये २०२१-२०२२


स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातुन कु. फिजा अक्रमखान मराठवाड्यातुन प्रथम            

किनवट = (ता.प्र.) येथील मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांनी कु. फिजा परविण अक्रमखान 

ही स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातुन एम.एस्सी. झोलोजी 

या विषयासाठी SRTM मराठवाड्यातुन (मँरीट) मध्ये २०२१-२०२२ 

या वर्षासाठी प्रथम क्रमांकावर 
आल्याबद्दल तिचे बळीराम 

पाटील महाविद्यालयाचे 
अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, 

प्राचार्य बेंबरीकर सर, प्रा. राजकुमार नेम्मानीवार, प्रा. कारामुंगे सर, भाजपा जेष्ठ नेते राघू मामा,

 पत्रकार दिलीप पाटील, 
दत्ता जायभाये, प्रा. हिंमाशु राघु, 

अनिल भंडारे इत्यादींनी पुढील शिक्षणासाठी भविष्यात अशिच प्रगती करीत 

राहो याकरीता भरभरुन शुभेच्छा दिल्या.

 तसेच किनवट तालुक्यातुन कु. फिजा

 या विद्यार्थिंनीवर शुभेच्छांचा वर्षाव केल्या जात आहे.