Ticker

6/recent/ticker-posts

अज्ञात चोरट्याने केसुला एलईडी लाईटिंग मॅन्युफॅक्चरिंग सारखनी येथील ऑपीस व त्याच असलेले गोडाऊन सेटर वाकवून 58 हजारांची चोरी सी.सी.टी. व्ही. कॅमेरा बनले बाय बाय


अज्ञात चोरट्याने  केसुला एलईडी लाईटिंग मॅन्युफॅक्चरिंग सारखनी येथील ऑपीस व त्याच असलेले गोडाऊन  सेटर वाकवून 58 हजारांची चोरी 

सी.सी.टी. व्ही. कॅमेरा बनले बाय बाय


सचिन जाधव/दैनिक सायरन  सारखनी दि.22

सारखणी येथे भरचौकातील सी.सी.टी. व्ही.कॅमेरेत नजरेत  येणारी हा चौक असून येथे नेहमी रात्री बेरात्री वर्दन 

असून दि.20 च्या मध्येरात्रीच्या दरम्यान केसुला LED लाईटिंग मॅन्युफॅक्चर ऑपीस व

 त्याच असलेले गोडाऊनमधील street light व flood चे mcpcb v driver led bulb चे ड्रायव्हर व mcbcb प्लास्टिक चे दोंगले असे 

सर्व मिळून 58 हजारची अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पसार झाले ही घटना दि.20 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीच्या दरम्यान घडल्याचे दिसून आले


सारखणी तालुका किनवट येथील सिंदखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असून पोलिसांची 

गस्त नसल्याने हा चोरट्याने या व्यापारीची पेटला केंद्रित केल्याचे

 या घटनेमुळे व्यापारात घबराटीचे वातावरण पसरल्याचे दिसून येते एन दिवाळीच्या सिझन असल्याने बाजारपेठेत गर्दी दिसून येते 
अशा परेड मध्ये पोलिसांनी सतर्क असणे गरजेचे आहे 

येथे चालणारे अवैध धंदे वाढल्याने येथे घुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे कुठे ना कुठे चोऱ्यांचे सत्र सुरू आहे 

यावर पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे 

यासंदर्भात फिर्यादी सचिन जाधव यांच्या केसुला एलईडी लाईट मॅन्युफॅक्चरिंग चे सारखणी येथील ऑफिस व त्यात असलेले गोडाउन मध्ये चोरी झाले 
यावर सिंदखेड पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून केवळ एन.सी. दाखल करून या प्रकरणावर पडदा पाडण्याचे काम केल्याचे दिसून येते 
मात्र चोरीचा तपास अद्यापही  
गुलदस्त्यात आहे