गौरी ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टचाराचा डोंगर गौरी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक विजय राऊत यांच्या कामविरोधात गौरी ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण करण्यात येत आहे यात प्रमुख मागणी म्हणजे मागील 5 वर्षामध्ये झालेल्या कामाची सखोल चौकशी करावे.
1)पैसे अंतर्गत पिण्याच्या पाण्याचे RO प्लांट बांधला परंतु आजही सुरू नाही.
2)ग्रामपंचत अंतर्गत पथदिवे लावले असून पण पथदिवे बंद आहेत.
3)अंगणवाडी अतिशय निकृष्ट दर्जेचा बांधण्यात आला आहे.
4)निधी लाटण्यासाठी गायरान जमिनीवर अतिक्रम अंतर्गत जमीन घर बांधकामासाठी ठराव पास करून देण्यात आले.
5)गावात असलेल्या राजीव गांधी भवन अतिशय निकृष्ट दर्जेचा बांधकाम करून आजची अवस्था अतिशय धोकादायक आणि बराच भाग हा पडलेला आहे.
त्याचबरोबर गौरी गाव मुख्यमंत्री दत्तक गाव म्हणून घोषित झाले होते
परंतु गावामध्ये भ्रष्टाचार करत गावाचा विकास खंडित करून गावाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे
गावामध्ये कोणतीही सुविधा उत्कृष्ट नाही त्यात रस्ते,नळ योजना,नाली बांधकाम,साफ सफाई नाही अश्या विविध गोष्टीपासून गाव हे वंचित आहे.
ग्रामसेवक गावामध्ये 8 महिन्यापासून उपस्थित नाही ग्रामपंचायत मध्ये लाईट नाही
अश्या भरपूर समस्या गावकरी मंडळींना पडत आहे या सर्व बाबींचा विचार करून कायदेशीर चौकशी करून