Ticker

6/recent/ticker-posts

आज दिनांक १ ऑक्टोबर २०२१ वार शुक्रवार रोजी साई मंदिर सभागृह येथे कॉम्रेड गंगा रेड्डी काका बैनमवार यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा ठेवण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ईसा खान साहेब आणि आमदार श्री.भीमराव केराम साहेब


आज दिनांक १ ऑक्टोबर २०२१ वार शुक्रवार रोजी साई मंदिर सभागृह येथे कॉम्रेड गंगा रेड्डी काका बैनमवार यांचा वाढदिवसानिमित्त


 अभिष्टचिंतन सोहळा ठेवण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ईसा खान साहेब 


आणि आमदार श्री.भीमराव केराम साहेब 

(विधानसभा किनवट माहूर )

आणि प्रमुख पाहुणे ऍड. प्रदीप नागपूरकर,


श्री प्रफुल राठोड, उप सभापती कपील करेवाड,श्री आनंद मच्छेवार न. प. अध्यक्ष,


श्री.वेंकट नेमानीवार न. प.उपाध्यक्ष,श्री. नारायण सिडाम, 


श्री अनिल तिरमनवार,कॉम. उत्तमराव सिडाम, श्री. के मूर्ती,


श्री दादाराव कायापाक,मजीद चव्हाण,श्री सोकी, श्री. सुनील राठोड,श्री. शिवा आंधळे,


 श्री. संतोष मरस्कोल्हे आमदार साहेब जनसंपर्क अधिकारी, श्री बालाजी धोत्रे,


श्री. दुर्गादास राठोड आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.