Ticker

6/recent/ticker-posts

खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी माहुर येथे त्यांच्या हॉटेलला सपत्नीक भेट दिली व माहूरची देवी रेणुका मातेचा फोटो फ्रेम देऊन यथोचित सत्कार केला व समाधान व्यक्त केले. त्याच्या कार्याचे *खासदार हेमंतभाऊ पाटील* यांनी कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


माहुरगड

राजकारण हा समाज सेवेचा भाग आहे, समाजसेवा करत असताना उपजीविका करण्यासाठी उद्योग, 

काहीतरी धडपड करावी लागते.*खासदार हेमंतभाऊ पाटील  हिंगोली लोकसभा मतदार 

संघाच्या दौऱ्यावर असतांना एक युवासेनेचा कार्यकर्ता भेटला, माहूर येथे स्वतः 

हॉटेल व्यवसाय करतो व राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा देखील करतो. 

त्याची धडपड कौतुकास्पद आहे 
व हा आदर्श सर्व कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. 
खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी माहुर 

येथे त्यांच्या हॉटेलला सपत्नीक भेट दिली व माहूरची देवी रेणुका मातेचा 

फोटो फ्रेम देऊन यथोचित सत्कार केला व समाधान व्यक्त केले.

 त्याच्या कार्याचे *खासदार हेमंतभाऊ पाटील* यांनी  कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी सोबत शिवसेना  उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, तालुका प्रमुख सुदर्शन नाईक,

 शहर प्रमुख निरधारी जाधव,जितू चोले, सुरेश आराध्ये, अक्षय वाघ,विनोद भारती यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.