Ticker

6/recent/ticker-posts

संजय वानखेडे यांचा वाढदिवस सभापती यांच्या दालनात साजरा


संजय वानखेडे यांचा वाढदिवस सभापती यांच्या दालनात साजरा

किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)



किनवट पंचायत समिती सभापती यांच्या दालनात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे 

तालुका अध्यक्ष संजय वानखेडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


सारखणी ग्रामपंचायत येथे सेवक या पदावर कार्यरत असलेले संजीव वानखेडे यांचा 

पंचायत समितीचे सभापती दालनात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे 

कर्मचारी व सभापती यांचे
 चिरंजीव दत्ताभाऊ आडे 

उपसभापती कपिल करेवाड माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील

 पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले, 

अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेचे तालुका सचिव राज माहुरकर, 

शंकर चिंचोळकर, विजय वाघमारे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत 

वाढदिवस साजरा करण्यात आला.