Ticker

6/recent/ticker-posts

*भाजपा पक्षाने उमेदवारी दिल्यास , गोकुंदा जिल्हा परिषद सर्कल येथून जि.प निवडणूक सर्पुण ताकदिने लढविणार*--*अनु:जमाती महीला ,पुरुष राखीव झालास एस टी कोटातुन*जितेंन्द्र अ . कुलसंगे



*आज दि.१.११.२०२१_रोजी*
 
*भाजपा पक्षाने उमेदवारी दिल्यास , गोकुंदा जिल्हा परिषद सर्कल येथून जि.प निवडणूक सर्पुण ताकदिने लढविणार*--
*अनु:जमाती महीला ,पुरुष राखीव झालास एस टी कोटातुन
*जितेंन्द्र अ . कुलसंगे*

*किनवट:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपा पक्षाने किनवट विधानसभेत जोरदार तयारी सुरु केली 

असून मौजे गोकुंदा जि.प.गटासाठी भाजपा पक्षाचे तालुका किनवट येथेल गोकुंदा जि प संर्कल चे भुमीपुत्र नेतृत्व जितेंन्द्र अ. कुलसंगे यांच्या नावाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

 या गणातुन जितेंन्द्र अ . कुलसंगे यांना भाजपा पक्षाने जि.प.*गोकुंदा संर्कल येथील उमेदवारी दिल्यास राजकीय समीकरण बदलणार असल्याचे जाणकारांचे मत आहे*.


 *आ.भीमरावजी केराम साहेब  यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षाने किनवट विधानसभेतील जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात निवडणूक लढविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या 

असून त्यादृष्टीने विधानसभा क्षेत्रात महत्त्वपूर्ण असलेल्या गणातून किनवट माहूर विधानसंभा मतदार संघाचे आ.भीमरावजी केराम साहेब यांचे कट्टरसमर्थक म्हणून ओळखले जाणारे*, 

*जितेंन्द्र अ . कुलसंगे, गोकुंदा जि प संर्कल येथील नेतृत्व, जितेंन्द्र अ . कुलसंगे  हे एकमेव प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे*.
 

*जितेंन्द्र अ . कुलसंगे हे भाजपा पक्षाचे काम निष्ठेने करत असून पक्षबांधणीसाठी ते, मौजे गोकुंदा संर्कल मधील सर्पण गट गणातील गावागावात जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आहेत. 

जितेंन्द अ. *कुलसंगे यांच्यासाठी भाजपा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील आग्रही असून त्यांची उमेदवारी निर्णायक तसेच महत्वपूर्ण ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे*.
 

*जितेंन्द्र अ .कुलसंगे हे गोरगरिबांच्या प्रश्नासाठी सातत्याने सामाजिक उपक्रमातून ते पक्षाची विचारधारा घरोघरी पोहचविण्याचे काम करतात.

त्यांच्या तडफदार तरुण नेतृत्वामुळे मौजे गोकुंदा संर्कल गटातील व,गणातील .तरुणांची एक मोठी फळी 

भाजपा पक्षाचे सक्रियपणे काम करत आहे त्यामुळे  आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मौजे गोकुंदा जि प संर्कल गणासाठी

 जितेंन्द्र अ . कुलसंगे हे भाजपा पक्षाचे प्रबळ व एकमेव उमेदवार मानले जात आहेत*.
*भाजपा पक्षाचे किनवट तालुकांचे मौजे 

गोकुंदा जि प सर्कल येथील नेतृत्व जितेंन्द्र अ .कुलसंगे पक्षश्रेष्ठी ने जर तिकीट दिल्यास मौजे गोकुंदा जि प सर्कल जिल्हा परिषद* *निवडणूक लढविण्यास इच्छुक 

आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उमेदवारी दिल्यास आपण पूर्ण ताकतीने भाजपा पक्षाच्या झेंडा फडकवण्याची तयारी आहे 

सर्व भाजपा पक्षाने व जनतेच्या*विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एक मुखाने सर्व पक्षी आहे आपल्यावर विश्वास करीत आहेत आपण इच्छुक असल्याचे तयारी आहे*. 

*आपलाच -जितेंन्द्र अ . कुलसंगे*