Ticker

6/recent/ticker-posts

*घराणेशाही श्रीमंत विरूध्द दिनदुबळ्याच्या लढाईसाठी दिव्यांग उमेदवार देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत ऊभा करण्याचीदिनदुबळ्याची मांगणी*


घराणेशाही श्रीमंत विरूध्द दिनदुबळ्याच्या लढाईसाठी दिव्यांग उमेदवार देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत ऊभा करण्याचीदिनदुबळ्याची  मांगणी

देगलुर प्रतिनिधी, 

देगलुर विधानसभा पोट निवडणुकीत  दिव्यांग उमेदवार निवडणूक लढवावी की नाही यासाठी दिव्यांग वृध्द,

निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतरा़व डाकोरे पाटिल! कुंचेलीकर यांनी बिलोली देगलूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बैठक घेऊन दिव्यांग वृध्द निराधार शेतमजूर शेतकरी मतदार 

यांच्याशी चर्चा करून निर्णय सर्वानुमते जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असता दिन दुबळ्याच्या लढाईसाठी सर्वानी देणगी जमा करून निवडणुकीत घराणेशाही श्रीमंत विरोधी दिनदुबळा 

गरीब दिव्यांग बांधव विधानसभा देगलूर मतदार संघातून निवडणूक लढवावी व मतदार बंधुना आमदार   साहेबाना दरमहा १ लाख ८६ हजार मानधन वेळेवर मिळते  

महिनाभर त्यांना पुरत नाही तर दिव्यांग वृध्द निराधार याना १ हजार रूपये मध्ये दुधाचे पाकिट मिळत नाही 

ते कसे जगत असतील हे मतदार राज्याचा कळावे म्हणून उमेदवार उभे करण्यासाठी गावोगावी ऊत्फुत पाठीबा  डाकोरेना मिळत आहे 
     

दि ७ व ८ आँक्टो. २१ दोन दिवस देगलूर परिसरातील अनेक गावांमध्ये भेटी घेऊन चर्चा करून ९ आँक्टो २१ ला सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल. 
    

देगलूर मतदार संघात संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल जि अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, जि संपर्क प्रमुख दादाराव बंडे,

देगलुर ता अध्यक्ष अनिल रामशेटवार,बिलोली ता अध्यक्ष बालाजी होनपारखे, माधव पवार,रंजीत पाटिल, 

ओमप्रकाश नलावार, बालाजी मोरे, रामलु मोगरेवार,संतोष नरवाडे इत्यादी कार्यकर्ते परिश्रम घेत असल्याचे प्रसिध्दी प्रञक दिले