खासदार हेमंत पाटील साहेब* यांच्या पुढाकारातून हिंगोली लोकसभा मतदार संघातील सेनगाव तालुक्यातील दिव्यांग
साहित्य वाटप कार्यक्रमात ४१० पात्र लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर खासदार वेतनातुन हिंगोली जिल्ह्यातील सर्व दिव्यांगाचा विमा काढणार असे *खासदार हेमंत पाटील साहेब* यांनी घोषित केले.
मागील वर्षी झालेल्या तपासणी शिबिरामध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांना साहित्य मिळाल्यानंतर
त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला हे बघून मनाला अतिशय समाधान वाटले.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर शिवसेना समन्वयक दिलीप बांगर, सहसंपर्क प्रमुख डॉ रमेश शिंदे,
परभणी मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष भैया पाटील गोरेगावकर, माजी जिप उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड,
उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे संदेशभाऊ देशमुख, तालुकाप्रमुख संतोष देवकर, सभापती संतोष खोडके, शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख,
ज्येष्ठ शिवसैनिक अशोकराव सरनाईक,जि.प. सदस्य नंदकिशोर खिलारे, युवासेना समन्वयक प्रवीण महाजन, अलिमको समन्वयक मुंबई कमलेश यादव,
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, समाज कल्याण अधिकारी मधुकर राऊत, माजी सभापती संजय हेबांडे,
युवा सेना तालुकाप्रमुख जगदीश गाढवे, युवा सेना शहर प्रमुख संतोष गाढवे, सोंडु पाटील, चंद्रशेखर कोल्हाळ, सुंदरराव खाडे,.
कैलासराव खाडे,पिनु पाटील,जि.प. सदस्य गजानन खंदारे, माजी सभापती वसंतराव नायक, नामदेव हागे, बि आर नाईक,
संदीप सोमाणी,संतोष कापसे, प्रविण जाधव, सचिन जाधव, अनिल अगस्ती, दासराव कावरखे, तहसिलदार जीवक कुमार कांबळे,