Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी कायद्याविषयी माहिती घेऊन जीवनामध्ये त्यांचा उपयोग सुखी व समृध्द होण्यासाठी करावे. कायद्याचा अभ्यास सर्वांनी करावे


विद्यार्थ्यांनी कायद्याविषयी माहिती घेऊन जीवनामध्ये त्यांचा उपयोग सुखी व समृध्द होण्यासाठी करावे. कायद्याचा अभ्यास सर्वांनी करावे. 

असे मत बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व तालुका विधी सेवा समिती शाखा किनवट 

यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित कायदेविषयक 

शिबिरात मा.एस.बी.अंभोरे,अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर, किनवट यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष 

नारायणराव सिडाम, 
प्रमुख उपस्थिती किनवट शिक्षण संस्थेचे सचिव, 

शंकरराव चाडावार
तालुका विधी सेवा समिती सदस्य 

के.मुर्ती,प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर, हे विचारमंचावर उपस्थित होते. 
प्रारंभी महामानव, 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

स्वागतगीत शे. सालेहा काजीम व दिव्या अचकुलवार यांनी  सादर केले. 


हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर यांनी केले.पुढे बोलतांना  न्यायधीश एस. बी. अंभोरे म्हणाले,

भारतीय दंड सहिता विषयी माहिती मिळवावी विविध कलमा विषयी माहिती समजावून घ्यावे.कायदयाचा अभ्यास करावे.
कायद्यापुढे सर्व समान असतात. खरे गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून कायद्यातील कलम समजावून घ्यावे.

आयपीसीमधील विविध कलमाची सविस्तर माहिती घ्यावे.असे मार्गदर्शनातून व्यक्त केले. 

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम साहेब यांनी केले. 


याप्रसंगी अॅड.एस.पी.शिरपूरे यांनी कौटुबिंक हिंसाचार, घरगुती कलह विषयी माहिती दिली. 
विशेष उपस्थिती 

अॅड. एन. एस. राठोड,अॅड.टि.आर.चव्हाण,अॅड.ए.एम.कोमरवार,पोलीस कर्मचारी  गंगय्या दोनकलवार, मिसलवार यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख तथा सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले
 तर आभार वाणिज्य विभागप्रमुख तथा सांस्कृतिक विभागाच्या डॉ. शुंभागी दिवे यांनी मानले. 

याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, डॉ. जी.बी.लांब,


डॉ. आनंद भालेराव, प्रा.डाॅ.प्रज्ञा घोडवाडीकर, प्रा.सुलोचना जाधव, प्रा. अम्रपाली हटकर, 

प्रा.डाॅ. योगेश सोमवंशी, प्रा. काझी एस.एस.प्रा.मंदाकिनी राठोड,प्रा.एम. आय. पवार,प्रा.डाॅ.स्वाती कुरमे, 


प्रा.आत्राम,प्रा.राठोड,प्रा.
प्रल्हाद जाधव,
प्रा.डाॅ.हिप्पळगावकर, 

प्रा.एस.पी.बोकडे,दीपक खंदारे, मिलिंद लोकडे, सुधीर पाटील, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.